अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली असून ज्यामध्ये ती आगामी चित्रपटाचं डबिंग करताना दिसते आहे. त्यामुळे आता ती बायोपिकमध्ये काम करणार अशी चर्चा रंगली आहे. To know more about Marathi Cine Industry follow Rajshri Marathi.